Latest News आपलं शहर कोकण खानदेश गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

रशिया – युक्रेन युद्धजन्य परिस्थितीत जोखमीच्या कामात मोलाचा वाटा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत एअर इंडियामध्ये डेप्युटी चीफ एअर क्राफ्ट इंजिनिअर या पदावर कार्यरत असलेले अजित जनार्दन पाटील यांचा युद्धजन्य युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांच्या सुखरूप सुटकेसाठी गेल्या आठवड्यापासून तीन वेळा ते एअर इंडियाच्या विमानातून बुडापेस्ट, रूमानिया इथे जाऊन आले. आतापर्यंत सुमारे ९०० ते १००० भारतीय विद्यार्थ्यांना Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्या मान्य; पहा कोणत्या मागण्या झाल्या पूर्ण !*

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात प्रलंबित असून राज्य सरकारकडून जे फायदे देता येतील ते देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आपल्या लढ्याला आज यश मिळाले आहे. आजचा दिवस हा आनंदाचा, विजयाचा दिवस आहे असे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांनी केलेल्या सर्व Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

एकनाथ शिंदेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी – आमदार रविंद्र चव्हाण यांचा आरोप..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून डोंबिवलीतील काँक्रिट रस्त्यांची कामे रद्द करण्याचा स्पष्ट आदेश देणारे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदेच असल्याचा गौप्यस्फोट आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला. एकनाथ शिंदे हेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असल्याचा खबळजनक आरोप त्यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केला. याबाबत शिंदे यांनी काढलेल्या आदेशाच्या प्रतीच माध्यम Read More…

Latest News आपलं शहर कोकण खानदेश ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ व्यापार

खाद्यतेलाचा भाव २८० रुपयांनी स्वस्त करण्याबाबत सरकारचा मोठा निर्णय..

संपादक: मोईन सय्यद l प्रतिनिधी: अवधुत सावंत केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. या मालिकेत आता सरकारने कच्च्या पामतेलावरील प्रभावी सीमाशुल्क ५.५ टक्क्यांवर आणले आहे. या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किंमती कमी होण्यास आणि ग्राहकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर आता क्रूड पाम Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

देशभरातील बँकांमध्ये खातेधारकाला बोगस चेकद्वारे लुटणारी टोळी मानपाडा पोलिसांनी शिताफीने केली जेरबंद..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत बँकेतील बचत खात्यात भरपूर पैसे असलेल्या खातेदारांची माहिती काढून त्याच्या खाते क्रमांकाचे बोगस चेक तयार करून त्या खात्यातून दुसऱ्या बोगस खात्यात पैसे जमा करून घेऊन ते पैसे मौज मजेसाठी वापरणाऱ्या एका टोळीच्या हातात मानपाडा पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने देशभरात असे फसवणुकीचे गुन्हे केले असल्याचे समोर Read More…