मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : मिरा-भाईंदर शहरातील अतिचर्चित महत्वाकांक्षि बीएसयुपी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल करून दोषीं आढळणारे मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील बडे अधिकारी आणि त्यांचे दलाल यांचेवर गुन्हे दाखल करणार असल्याचे आश्वासन मिरा-भाईंदर शहराच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी आज महानगरपालीकेच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले. येत्या ०५ फेब्रुवारी रोजी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते Read More…
Month: January 2021
कल्याणच्या पत्रीपुलाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण
मिलन शाह, कल्याण : येथील जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या व कल्याण पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या नव्या पत्री पुलाचे लोकार्पण आज मा. मुख्यमंत्री ना.श्री. उद्धव ठाकरे यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पद्धतीने तसेच राज्याचे पर्यावरण, पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री ना.श्री.आदित्य ठाकरे तसेच नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. Read More…
डी मार्टच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या 13 जणांचे जीव वाचविणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचा स्वाभिमान संघटने तर्फे सत्कार!
मीरा भाईंदर, प्रतिनिधि : भाईंदर पश्चिमेकडील 150 फूट रोड वर असलेले डी मार्टच्या लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी संध्याकाळी 7.45 वा च्या सुमारास तीन लहान मुलांसह 13 नागरिक अडकल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतू मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून अडीच तास अथक प्रयत्न करून रात्री 10 वाजता नागरिकांना सुरक्षित बाहेर काढल्या नंतरच Read More…
डी मार्टच्या लिफ्टमध्ये अडकले 15 जण अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून केली सुटका!
मीरा भाईंदर, प्रतिनिधि: भाईंदर पश्चिमेकडील 150 फूट रोड वर असलेले डी मार्टच्या लिफ्टमध्ये रविवारी संध्याकाळी 7.45 वा च्या सुमारास अचानक 15 नागरिक अडकल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतू मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून अडीच तास अथक प्रयत्न करून रात्री 10 वाजता नागरिकांना सुरक्षित बाहेर काढल्या नंतरच सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. भाईंदर पश्चिमेकडे Read More…
राजस्थानातून चोरट्या मार्गाने येणारा सुमारे सव्वा कोटीचा प्रतिबंधित गुटखा जप्त! नाशिक पोलिसांची कारवाई!
नाशिक, प्रतिनिधि : महाराष्ट्रात गुटख्याच्या खरेदी-विक्री वर बंदी घालण्यात आली असली तरी राज्यात अनेक ठिकाणी प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक व विक्री केली जात असल्याचे अनेक वेळा पहायला मिळत आहे. अनेकवेळा पोलीस अशा प्रकारे गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर आणि विक्री करणाऱ्यावर देखील कारवाई करतात तरी देखील पर राज्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा येणे थांबलेले नाही. अशातच नाशिक शहरात Read More…