मिलन शाह, चिंचवड (पुणे) : बंबल, टिंडर या डेटिंग साईटद्वारे युवकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना भेटण्यासाठी बोलावून गुंगीचे औषध देऊन लुबाडणारी तरुणी गुन्हे शाखा युनिट चारच्या जाळ्यात अडकली आहे. या तरुणीने तब्बल १६ युवकांना डेटिंग साईटवरून मैत्री करून लुबाडले आहे. मात्र, केवळ चार जणांनी फिर्याद दिली आहे. हे चारही गुन्हे उघडकीस आले असून सायली देवेंद्र Read More…
Day: February 3, 2021
एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि अँपेक्स हॉस्पिटलच्या सहयोगाने नवीन कर्करोग उपचार केंद्र सुरू
मुंबई, प्रतिनिधी : मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कर्करूग्णांना वेळीच उपचार मिळावेत, यासाठी एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि अँपेक्स हॉस्पिटलच्या सहयोगाने नवीन कर्करोग उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध असून सर्व प्रकाराच्या कर्करोगावर याठिकाणी उपचार दिले जाणार आहेत. यामुळे पश्चिम उपनगरात राहणाऱ्या लोकांना दुरवर उपचारासाठी करावी लागणारी पायपीठ आता कमी होऊन या Read More…