आपलं शहर

मासेमारी नौकाना समुद्रात येण्या जाण्यासाठी असलेला मार्गावरील दिपस्थंभाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

भाईंदर, उत्तन, प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षांपासून उत्तन मधील पाली उत्तन व चौक येथील अनेक मच्छिमार संस्थानी पत्र व्यवहार व पाठपुरावा करून सुद्धा उत्तन, वसई, खोचिवडे, नायगांव व भाईंदर बंदरातील मासेमारी नौकाना समुद्रात येण्या जाण्यासाठी असलेल्या मार्गावरील दिपस्थंभाचे काम सरकारी दफतर दिरंगाई मुळे फाईलमध्ये अडकून पडले होते, परंतु ठाणे बेलापूर मतदार संघाचे खासदार राजन विचारे Read More…