मिरा भाईंदर, प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे बुधवार 17 फेब्रुवारी रोजी मिरा भाईंदर शहराच्या दौऱ्यावर होते, दौऱ्याच्या सुरवातीलाच शहरात त्यांचे आगमन झाल्यावर सर्वप्रथम त्यांनी काशिमिरा येथील शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करून सुरवात केली, त्यानंतर मिरारोड येथील काँग्रेस कार्यालयात शहरातील नामांकित साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक, कला Read More…