अवधुत सावंत, डोंबिवली, प्रतिनिधी : रविवार २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० चा सुमारास बजरंग दल कार्यकर्ते श्री उत्तेकर हे काटई येथून डोंबिवलीच्या दिशेने येत होते त्या वेळेस एक बोलेरो पिकअप ट्रक त्यांना दिसला त्यातून लाल रंगाचे पाणी पडताना त्यांना दिसले म्हणून संशय आल्याने त्यांनी ती गाडी मानपाडा पेट्रोल पंप जवळ थांबवली आणि ड्रायव्हरला विचारलं की Read More…
Day: February 23, 2021
अकोला शहरात लॉकडाऊनच्या निर्देशाचा भंग करणाऱ्या जवळपास दीडशे वाहनांवर गुन्हे दाखल
शोएबुद्दीन, पातूर, प्रतिनिधी : अकोला शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने काही निर्देश जारी केले आहेत. या प्रमाणे तीन चाकी वाहनात चालक अधिक दोन प्रवासी व चारचाकी वाहनात चालक अधिक तीन प्रवासी ह्यांना प्रवास करण्यास परवानगी असून दुचाकी वर फक्त दोन लोकांना हेल्मेट व मास्क सह प्रवास करण्यास परवानगी आहे. ह्या निर्देशाचा भंग Read More…
काेमल रहिवाशी साेसायटीबाबत महाराष्टाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना मुक्त पत्रकार जगदीश काशिकर यांचे निवेदन! त्वरीत कारवाई करण्याची केली विनंती!
काेमल गृहनिर्माण सहकारी संस्था या साेसायटीच्या पदाधिकाऱ्याची पाेलिसांमार्फत व न्यायालयीन चाैकशी करून गुन्हेगारांवर कायदेशिर कारवाई त्वरीत करावी अशी मागणी जगदीश काशिकर, कायदा (लॉ)/नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांना केली आहे. काेमल रहिवाशी साेसायटीच्या आजी व माजी पदधिकारयांची पाेलिसांमार्फत व न्यायालयीन चाैकशी करून गुन्हेगारयांवर कायदेशिर कारवाईबाबत निवेदन Read More…
ग्रामीण महिलांच्या प्रश्नांवर संशोधन होणे ही खरी गरज! – धर्मराज हल्लाळे
बबलू कदम, वडवणी प्रतिनिधी : ग्रामीण महिलांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेबाबतच्या समस्या अजूनही शासन, प्रशासन आणि माध्यमांच्या परिघाबाहेर आहेत, त्यावर शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी अधिक गांभीर्याने संशोधन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दैनिक लोकमत लातूरचे वृत्तसंपादक श्री. धर्मराज हल्लाळे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के एम पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात कोरोना काळात महाविद्यालयाने राबविलेल्या विविध उपक्रमांची Read More…
धक्कादायक! हळदी समारंभांतील हत्येचा झाला उलगडा; ‘त्या’ महिलेवर अनैतिक संबधातून केला होता गोळीबार!
अवधुत सावंत, कल्याण, प्रतिनिधी : शेजारी हळदीचा समारंभ सुरू असल्याचा फायदा घेत, अनैतिक संबधातून त्या महिलेवर शेजारच्याच तरुणाने गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपीची आई त्या महिलेला बचावासाठी आली असता आरोपीने स्वतःच्या आईवरही गोळीबार केला. गोळीबारात त्या महिलेचा मृत्यू झाला. तर आरोपीची आई गंभीर जखमी झाली आहे. खळबळजनक बाब Read More…