Latest News आपलं शहर

शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची भाईंदर पश्चिमेकडील रेल्वे स्थानकास धावती भेट! रेल्वेच्या आणि महापालिका अधिकाऱ्यांना केल्या सूचना!

मीरा भाईंदर, प्रतिनिधी : खासदार राजन विचारे यांनी रात्री उशिरा भाईंदर पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर मीरा भाईंदर महानगरपालिका मार्फत सुरु असलेल्या प्रवेशद्वाराच्या कामाची पाहणी रेल्वे व महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत केली. या पाहणी दौऱ्यात जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला जिल्हा संघटक स्नेहल सावंत, आमदार गीता जैन तसेच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त Read More…

Latest News आपलं शहर

छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विरोध करणाऱ्या दिनेश जैनला स्थायी समिती सभापती पदाचे बक्षीस?

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरातील घोडबंदर रोड येथे शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य ३० फूट उंचीच्या पुतळा उभारणीच्या कामाच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या बैठकीत विरोध करणाऱ्या भाजपा नगरसेवक दिनेश जैन यांना स्थायी समिती सभापती पदाची भाजपा कडून बक्षिसी देण्यात आल्याची चर्चा शहरात केली जात असून अनेक राजकीय नेत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली Read More…