Latest News देश-विदेश

नव्या कोरोना रूग्णांची फुफ्फुसं होतायेत लवकर खराब! रूग्णांच्या छातीच्या एक्स-रे ची स्थिती अतिशय वाईट!

मुंबई, प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या हळुहळु वाढू लागली आहे. एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाग्रस्त रूग्णाच्या छातीचा एक्स-रे रिपोर्टमध्ये कमालीचा बदल झालेला दिसून येत आहे. या एक्स-रे रिपोर्टमध्ये व्यक्तीच्या फुफ्फुसांची अतिशय वाईट अवस्था पाहायला मिळत आहे. रूग्णांची फुफ्फुस पांढरी झाली आहेत, अशा Read More…

Latest News महाराष्ट्र

मनमानी कारभार करणाऱ्या शाळांची शिक्षणाधिकाऱ्यांकडुन होणार चौकशी?

अवधुत सावंत, प्रतिनिधी :  जागतिक स्तरावर कोरोना सारख्या महाभयंकर महामारीला रोखण्याकरिता लादण्यात आलेल्या लॉकडाऊन च्या काळात गेले वर्षभर ऑनलाइन शाळा सुरू असताना वापरण्यात न येणाऱ्या सुविधांचे शुल्क आकारणाऱ्या, शुल्कासाठी पालकांच्यामागे तगादा लावणाऱ्या, विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून काढून टाकणाऱ्या शाळांची शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल. त्याचप्रमाणे आठवढयाभरात विभागीय शुल्क नियमन समित्यांवर नियुक्त्या करण्यात येतील, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री Read More…

Latest News आपलं शहर

ज्येष्ठ नागरिकांना होम आयसोलेशनचा सल्ला देऊ नका! केडीएमसी चे डॉक्टरांना निर्देश

अवधुत सावंत, कल्याण / डोंबिवली प्रतिनिधी : लक्षणं असणाऱ्या आणि सहव्याधी (इतर आजार) असलेल्या वृद्ध रुग्णांना डॉक्टरांनी घरच्या घरी विलगीकरणाचा (Home Quarantine & Isolation) सल्ला न देण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. असे गृह विलगिकरणात (Home Isolation) असणारे रुग्ण गंभीर होऊन ते दगावण्याच्या शक्यतेमुळे खासगी डॉक्टरांनी त्यांना होम आयसोलेशन (Home Isolation) चा सल्ला Read More…

गुन्हे जगत

डोंबिवलीतील भोपर गावात अकरा वर्षीय मुलीचा खदानीच्या पाण्यात पाय घसरून बुडून मृत्यू

अवधूत सावंत, डोंबिवली प्रतिनिधी : डोंबिवलीतील भोपर गावात अकरा वर्षीय मुलीचा खदानीच्या पाण्यात पाय घसरून बुडून मृत्यू झाला ही हृदयद्रावक घटना भोपर गावात असलेल्या खदानीत घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.. आईसोबत खदानीच्या साचलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका अकरा वर्षीय मुलीचा पाय घसरून पाण्यात पडल्याने तिचा Read More…

Latest News आपलं शहर महाराष्ट्र

पोलिसांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळापत्रकात बदल

अवधूत सावंत, प्रतिनिधी : दिवसेंदिवस करोनासारख्या महाभयंकर संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुंबई पोलिसांनी आता आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. राज्यभरात कोरोना संसर्गाच्या संख्येत दुपटीने लक्षणीय वाढ होत असल्याने अधिकाधिक लोकांनी घरोघरी राहून काम करावे असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केले होते. अतिरिक्त पोलिस महासंचालक, महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या आदेशानुसार, Read More…