प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे दि.26 : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, उपोषणे इ. कार्यकमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. तसेच सद्या विविध आंदोलने सुरू आहेत दि.११ मार्च २०२१ रोजी महाशिवरात्री, छत्रपती संभाजी राजे बलिदान दिन, दि.१२ मार्च २०२१ रोजी शब-ए-मेराज असे Read More…
पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!
पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या! मिलन शाह, प्रतिनिधि : पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आज सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नाना हंडाळ (वय ४०) असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात ते पोलीस नाईक पदावर कार्यरत होते. या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी Read More…
माजी नगरसेवकाच्या हस्तकांकडून बेदम मारहाण करत रिक्षाचालकाचे अपहरण
अवधुत सावंत, डोंबिवली, प्रतिनधि : व्याजाच्या रक्कमेवरून रिक्षाचालकाला नगरसेवकाच्या हस्तकांकडून बेदम मारहाण करत फिल्मी स्टाइलने अपहरण केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेकडील पिसवली गावात घडली असून सुमित सिंग असे बेदम मारहाण करीत अपहरण केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर राजन दुबे, रोहित राठोड, सचिन माने, पांडे, धीरज पाटील, आणि अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील आणि ७ ते ८ Read More…
कामातील अनियमितता सरपंचाला भोवली अप्पर विभागीय आयुक्तांकडून सरपंचावर अपात्रतेची कारवाई
बीड, ता. वडवणी, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरीचे सरपंच परमेश्वर राठोड यांनी ग्रामपंचायत मधील 14 वित्त आयोग शासनाच्या मार्गदर्शक सूचना व आराखडा याकडे दुर्लक्ष केले व कामात अनियमितता दाखवुन शासनाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) नुसार हरीचंद्र पिंपरी चे सरपंच परमेश्वर Read More…