मराठवाडा

रेमडेसीवीर इंजेक्शन चा काळाबाजार; ५ हजार ४०० ला होतेय विक्री..

प्रतिनिधी: अवधुत सावंत बीड जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनच्या काळ्या बाजारबद्दल मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. इथल्या लाईफ लाइन हॉस्पिटलशी संलग्न लाईफलाईन मेडिकलमध्ये रेमडेसीवीरचा काळाबाजार पाहायला मिळाला. इथे एका इंजेक्शनसाठी तब्बल ५ हजार ४०० रुपये किंमत अकरण्यात आली. या किमतीवर दोन इंजेक्शन विकल्याचे गुरुवारी समोर आले आहे. या प्रकरणात इंजेक्शन खरेदी करणारे संतोष सोहनी यांनी शहर पोलिसात Read More…

मराठवाडा महाराष्ट्र

कामातील अनियमितता सरपंचाला भोवली अप्पर विभागीय आयुक्तांकडून सरपंचावर अपात्रतेची कारवाई

बीड, ता. वडवणी, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरीचे सरपंच परमेश्वर राठोड यांनी ग्रामपंचायत मधील 14 वित्त आयोग शासनाच्या मार्गदर्शक सूचना व आराखडा याकडे दुर्लक्ष केले व कामात अनियमितता दाखवुन शासनाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) नुसार हरीचंद्र पिंपरी चे सरपंच परमेश्वर Read More…

मराठवाडा महाराष्ट्र

बीड जिल्ह्यातील पुसरा येथील बाबासाहेब जाधव यांना मराठी विषयात अलिगढ विद्यापीठ येथे पीएचडी पदवी प्रदान

बीड, ता. वड‌वणी, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील पुसरा गावचे विद्यार्थी बाबासाहेब सुखदेव जाधव यांनी आपल्या कुटुंबाची परिस्थिती बिकट असताना देखील जिद्द अणि चिकाटीच्या बळावर विश्व दारिद्र्याशी संघर्ष करत देशात चौथ्या स्थानावर आसलेल्या अलिगढ मुस्लीम विश्वविद्यालय अलिगढ उत्तरप्रदेश येथील आधुनिक भारतीय भाषा विभाग, मराठी संकुल येथे मराठी विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी Read More…

मराठवाडा

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू! प्रा. सुशीलाताई मोराळे, मोहन जाधव यांच्याकडून अपघातग्रस्त राठोड कुटुंबाचे सांत्वन

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू! प्रा. सुशीलाताई मोराळे, मोहन जाधव यांच्याकडून अपघातग्रस्त राठोड कुटुंबाचे सांत्वन बबलू कदम, वडवणी, ता. प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील बिचकुलदरा तांड्यातील एक ऊसतोड मजुर गेल्या चार महिन्यांपासून कर्नाटक तसेच गढी कारखान्यावर ऊस तोडत होता.चार महीने ऊसतोड करुन तो कुटुंबासह घरी परतत असताना माजलगाव पिंपळनेर बीड रस्त्यावरील मुगगाव – पाटेगाव शिवारात Read More…