Latest News गुन्हे जगत देश-विदेश

दिल्लीतले मंत्री आणि आमदारच औषधं आणि ऑक्सिजनचा काळाबाजार करतायत; दिल्लीच्या भाजपाध्यक्षांचा गंभीर आरोप

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर त्यात आणि दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशातच दिल्ली राजधानीतही कोरोना रुग्णांची स्थिती भयावह आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या, त्यामुळे वैद्यकीय सुविधांवर येणारा ताण, त्याचबरोबर औषधे, ऑक्सिजनचा तुटवडा अशा अनेक समस्या दिल्लीकरांपुढे आहेत. त्यात आता दिल्लीचे भा.ज.पा. अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी दिल्ली सरकारवर गंभीर Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश

मिरा भाईंदरचे उपमहापौर हसमुख गेहलोत ने कोरोना रुगणांच्या मदतीसाठी दिला 30 लाखांचा निधी!

संपादक: मोईन सय्यद / मिरा भाईंदर, प्रतिनिधी मिरा भाईंदर शहरात कोरोनाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. एका बाजूला आधीच महानगरपालिका जवळपास पाचशे कोटीच्या कर्जात बुडालेली असताना कोरोना सारख्या महामारीच्या काळात महापालिकेच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडलेला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविण्याचे एक मोठे आव्हान मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासन समोर उभे राहिले आहे. Read More…

आपलं शहर कोकण

कोरोना महामारीच्या कठीण प्रसंगी देखील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची नजर फक्त टेंडरच्या टक्केवारीवर?

मीरा भाईंदर, प्रतिनिधी: संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात देखील कोरोना संसर्गाने हाहाकार माजला असून अशा कठीण प्रसंगी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्रित रित्या जबाबदारीने लढा देण्याची आवश्यकता असताना मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत मात्र सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी मात्र विविध कामांच्या टेंडर मंजुरीच्या विषयावर प्रशासनावरच आरोप आणि आरडाओरडा चालविल्याने शहरातील जनतेकडून कडून भाजपा नगरसेवकां बद्दल संताप व्यक्त केला Read More…

Latest News महाराष्ट्र

“येरा – गबाळ्याचे काम नोहे” – अजित पवारांचे फडणवीसांना चोख प्रत्युत्तर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होतेय. यानिमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यातच सरकार कधी बदलायचं हे माझ्यावर सोडा असं विधान त्यांनी केलंय. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. अजित पवार म्हणालेत, राजकारणात कोणी मित्र किंवा शत्रू नसतो. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणं म्हणजे खेळ Read More…

Latest News

अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचवणार उद्धवजी? – फडणवीस

अवधूत सावंत, प्रतिनिधी : पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेमध्ये हिंदू समजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानीच्या मुद्य्यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ट्विटद्वारे म्हणतात, आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, ‘शरजील उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार Read More…