गुन्हे जगत

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नेमणुकीस असल्याचे सांगणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

मिलन शाह, निगडी, पुणे : विनामास्क फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी अडवले आणि दंडाची पावती करण्यास सांगितले. त्यावर त्या बहाद्दराने आपण इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) दिल्लीमध्ये कार्यरत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे ओळखपत्र मागितल्यानंतर मात्र त्याची बोबडी वळली आणि तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले आणि तो तोतया आयबी पोलीस असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर निगडी Read More…