मनोरंजन

प्रसिद्ध संगीतकार नदीम-श्रवण जोडीतील श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन

मिलन शाह, मुंबई प्रतिनिधी: प्रसिद्ध संगीतकार नदीम-श्रवण यांच्यातील संगीतकार श्रवण कुमार राठोड (६७) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मुंबईच्या रहेजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. श्रवण कुमार यांना करोनाची लागण झाल्याने सोमवारी रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर गुरूवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सोशल मीडियावर श्रवण Read More…