मनोरंजन

रुपेरी पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला काळाच्या पडद्याआड!

रुपेरी पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला काळाच्या पडद्याआड! सिनेसृष्टीत पसरली शोककळा! संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे आज वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं. आज ४ एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशिकला यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. शशिकला यांचे सिनेसृष्टीत योगदान मोठे होते. प्रमुख अभिनेत्री म्हणून काम Read More…

मनोरंजन

स्वप्नांची नगरी ‘मुंबई’ सारखी फिल्मसिटी उत्तर प्रदेशात उभारणं खरोखर शक्य आहे का?

मुंबई, प्रतिनिधी : दोन दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर आलेले उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलीवूडच्या 50 हून अधिक प्रोड्यूसर आणि दिग्दर्शकांची भेट घेतली. उत्तरप्रदेश सरकारने त्यांच्या राज्यात देशातील सर्वांत मोठी ‘फिल्म सिटी’ उभारण्याचा निर्णय घेतलाय. नोएडामध्ये बनवण्यात येणाऱ्या या फिल्म सिटीबद्दल चर्चा करण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते. त्यांनी मुंबईत बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमारसोबतही चर्चा केली. Read More…