Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

जर गुन्हा केला असेल तर मी शिक्षेस तयार, नसेल तर सरकारने मला क्लीनचिट द्यावी : प्रताप सरनाईक

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत माझ्यावर आरोप म्हणजे ठाकरे सरकारवर आरोप आहेत. माझ्यामुळे सरकारची विनाकारण बदनामी होत आहे. म्हणून मी जर गुन्हा केला असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. पण जर गुन्हा केलाच नसेल तर मला ईडीच्या तपासानंतर राज्याच्या गृहविभागाकडून पर्यायाने राज्य सरकारकडून क्लीनचिट देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज Read More…

गुन्हे जगत महाराष्ट्र

सरकारच्या देशमुखप्रकरणी याचिकेला सी.बी.आय चा आक्षेप

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दाखल भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यातील काही भाग वगळण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने केलेल्या याचिकेला सी.बी.आय सह मूळ तक्रारदाराने आक्षेप घेतला. अ‍ॅड.जयश्री पाटील यांनी याप्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल घेत उच्च न्यायालयाने सी.बी.आय ला देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले होते. ही याचिका करण्यामागील सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केला Read More…

Latest News महाराष्ट्र

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अखेर राजीनामा!

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी:अवधुत सावंत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर मंथन सुरू आहे. देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले आहे. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लादलेल्या १०० कोटींच्या शुल्काबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय Read More…

Latest News गुन्हे जगत

वाझे-हिरेन भेटीचे पुरावे एन.आय.ए कडे? डीएनए चाचणीच्या प्रतिक्षेत!

प्रतिनिधी, अवधुत सावंत : सध्या एन.आय.ए च्या कोठडीत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची मे. विशेष न्यायालयाने ३ एप्रिल पर्यंत पुन्हा एन.आय.ए च्या कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणात एन.आय.ए ने आत्तापर्यंत केलेल्या तपासातील काही मुद्दे न्यायालयात ठेऊन त्यासंदर्भात पुढील तपास करण्यासाठी सचिन वाझे यांची कोठडी मागितली होती. एनआयएची ही मागणी न्यायालयाने मान्य केली. Read More…