गुन्हे जगत

घर मालकाचे दागिने चोरून पलायन करणाऱ्या महिलेस अटक

प्रतिनिधी: अवधुत सावंत नवी मुंबई – घरमालकाचे सोन्याचे दागिने चोरी करून पलायन करणाऱ्या पेइंग गेस्ट महिलेस अटक करण्यात रबाळे MIDC पोलिसांना यश आले आहे. याबाबत वृत्त असे आहे कि, फिर्यादी महिला आणि आरोपी महिला यांची मागील एका महिन्यापासून ओळख झाली होती. तेव्हापासून फिर्यादी यांनी सदर महिलेस पेइंग गेस्ट म्हणून घरी राहावयास ठेवले होते. फिर्यादी महिला Read More…