देश-विदेश

भारतीय शेतकऱ्यानां करार शेतीची भीती का वाटते? अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना करार शेतीमुळे फायदा झाला की नुकसान?

प्रतिनिधी : भारतातील शेतकऱ्यानां करार शेतीची भीती का वाटत आहे त्यामागे एक मोठा इतिहास दडलेला आहे. अमेरिका सारख्या प्रगत देशात देखील या करार शेती पद्धतीमुळे अनेक शेतकरी देशोधडीला लागल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळालेली आहेत. अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना भागामध्ये डुक्करपालन करणारे एक शेतकरी विल्यम थॉमस बटलर यांनी 1995 साली एका मांसप्रक्रियेच्या क्षेत्रातील कंपनीशी कंत्राट केलं होतं. Read More…