आपलं शहर

मिरा भाईंदर महापालिकेतील नियमबाह्य पद्धतीने केलेल्या प्रभाग समितीच्या स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या पात्रतेला डावलून मीरा भाईंदर महापालिकेतील प्रभाग समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांची निवड करताना राजकिय पक्षांनी आपल्याच कार्यकर्त्यांची सोय व्हावी म्हणून नुसती खोगीर भरती करण्यात आली असून सदर नियुक्त्या नियमबाह्य असून त्या तात्काळ रद्द करून पालिका निधीचा गैरवापर थांबविण्यात यावा अशी मागणी शहरातील सामाजिक संस्थांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाचे निर्देश Read More…