Latest News ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

‘डेल्टा प्लस’ विषाणूची तिसरी लाट रोखण्यासाठी यापुढे लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्रथम प्राधान्य – केंद्र सरकारचे निर्देश..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत कोविड च्या तिसऱ्या लाटेच्या नव्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा धोका पाहता तो रोखण्यासाठी केंद्र शासनाने यापुढे लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्रथम प्राधान्य.. तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश.. कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी व तो रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय व पर्याय आहे. त्यामुळे लसींचे दोन्ही डोस घेतल्यास कोरोनाच्या नव्या ‘डेल्टा Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

सक्त नियम पाळून १५ जुलैपासून शाळा सुरु करण्यास परवानगी; शिक्षणमंत्र्यांची घोषणा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत कोरोना परिस्थिती नियंत्रणात असलेल्या गावांमध्ये शाळा सुरु व्हावी अशी मागणी जोर धरु लागल्यानंतर शिक्षण विभागाने यावर सकारात्मक निर्णय घेतला आहे. १५ जुलैपासून शासनाच्या नियम आणि अटींसह शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावात राज्य सरकारच्या शिक्षण Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

१५ जुलै २०२१ ला दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यावर्षी दहावीची परीक्षा रद्द झाली होती. दरम्यान, परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुण मूल्यांकनाबाबत फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. त्यानंतर आता एसएससी अर्थात दहावीच्या निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल १५ जुलै २०२१ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. या दिवशी दहावीचा निकाल महाराष्ट्र शिक्षण Read More…

Latest News

कोरोनाची दुसरी लाट आली तर ती पूर्वी पेक्षा हि भयंकर असेल! जगभरातील शास्त्रज्ञानी दिला इशारा!

मुंबई, प्रतिनिधी : गेल्या वर्षभरापासून जगातील अनेक देश कोरोना महामासाथीचा सामना करत आहेत. अनेक देशात लाॅकडाऊनसारख्या पर्यायाचा सातत्याने अवलंब करावा लागत आहे. भारतासह बहुतेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली तरी देखील गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णात मोठी वाढ झाल्याचे दिसत असून त्यामुळे आता कोरोनाची दुसरी लाट येणार आणि ती पूर्वी पेक्षा हि भयंकर असणार Read More…