Latest News आपलं शहर महाराष्ट्र

मुरबाड तालुक्या मध्ये कोविड-१९ लसीकरण चा पहिला व दुसरा टप्पा पूर्ण..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मुरबाड तालुक्या मध्ये ८ जानेवारी पासून कोविड-१९ च्या लसीकरणासाठी सुरवात झाली त्यात पहिला टप्पा १५,१०७ तर दुसरा टप्पा १७,०५५ ऐवढी संख्या लसीकरणासाठी पूर्ण झाली असून पुढील लसीकरण चालू राहणार आहे असे डॉ. बनसोडे तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रसार माध्यमांना दिली. मुरबाड मधे सात आरोग्य केंद्रामध्ये हे लसीकरण करण्यात Read More…

Latest News

एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांचे लसीकरण, महाराष्ट्राची दमदार कामगिरी

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आजच्या लसीकरणाच्या अंतिम आकडेवारीत वाढ होऊ शकते. दि. ३ एप्रिल रोजी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. आज राज्याने लसीकरणात पाच Read More…

आपलं शहर

आज पासून शासनाच्या कोविड-19 लसीकरणाची मोहीम सुरू! मिरारोड येथील वोकहार्ट हॉस्पिटल झाले सहभागी

मुंबई, प्रतिनिधी : कोरोना व या साथरोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. कोरोना विषाणूला समूळ नष्ट करण्यासाठी पूर्ण भारतात लसीकरण मोहीम सुरू केली आहे. देशव्यापी कविड-19 लीकरण मोहीम मंतप्रधानांच्या हस्ते आज शनिवारी 16 जानेवारी 2021 पसून सुरू करण्यात आली आहे. मीरा भाईंदर शहरात देखील आज पासून कोविड-19 च्या लसीकरणाला सुरुवात झाली Read More…