Latest News ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

गर्भवतींचा कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाला कमी प्रतिसाद; आतापर्यंत केवळ १४५ महिलांना लसमात्रा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत महापालिकांतर्फे गर्भवतींचे कोविड – १९ प्रतिबंधक लसीकरण सुरू होऊन दहा दिवस उलटून गेले तरी अजून तसा लसीकरणाला विशेष प्रतिसाद मिळालेला नाही. मुंबईत आत्तापर्यंत केवळ १४५ गर्भवती महिलांनी लस घेतली आहे. गर्भवती महिलांना कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत विशेष धोका नसल्याचे जाणवले असले तरी दुसऱ्या लाटेत मात्र त्यांना तीव्र लक्षणे आढळली आहेत. Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

राज्याने गाठला कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात चार कोटी लस मात्रांचा टप्पा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने पुन्हा विक्रम प्रस्थापित करीत लस मात्रांचा चार कोटींचा टप्पा पार केला. काल दुपारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्यात आतापर्यंत ४ कोटी २४ हजार ७०१ लसींचे डोस देण्यात आले आहेत, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदिप व्यास यांनी सांगितले. देशामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असून दुपारी २ Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मुंबईतील आरोग्य आणि आपत्कालीन यंत्रणांनी पावसाच्या धोक्याचा इशारा लक्षात घेऊन अधिक सावधगिरी बाळगावी – मुख्यमंत्री..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाच्या धोक्याचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षितरित्या देखील घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगावी व समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यांनी मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. या Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

अंथरुणाला खिळून (बेड रिडन) असलेल्या रुग्णांसाठी आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत अंथरुणाला खिळून असणारे (बेड रिडन) रुग्ण, व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष सुविधा आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा व्यक्तींच्या माहितीची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पथकामार्फत त्यांचे लसीकरण केले जाईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. राज्यात ज्या ठिकाणी घरात अंथरूणाला खिळून असलेले रुग्ण, व्यक्ती आहे आणि ज्यांना कोरोना Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे ब्रिटनमध्ये थैमान; भारतासाठी चिंतेची मोठी बाब..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत लंडन येथील ब्रिटनमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने रौद्ररुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. काल तिथे ५१,८७० नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे सहा महिन्यांपूर्वीची रुग्णसंख्या ब्रिटन ने गाठली आहे. जानेवारीनंतर पहिल्यांदा ५० हजारहून अधिक कोरोना बाधित सापडले आहेत. महत्वाचे म्हणजे ब्रिटनचे आरोग्य मंत्रीच कोरोना बाधित झाले आहेत. चिंतेची बाब म्हणजे ब्रिटनमध्ये ६८ Read More…