Latest News आपलं शहर गुन्हे जगत महाराष्ट्र

काशिमिरा ते घोडबंदर परिसरात अवैध वाहतुकीचा सुळसुळाट! युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली तक्रार!

मिरा भाईंदर: काशिमिरा ते घोडबंदर महामार्ग परिसरात अवैध वाहतूकीचा सुळसुळाट झाला असल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचा माफियाराज निर्माण झाला आहे. गेली कित्येक वर्ष घोडबंदर वरसावे येथील फाऊंटन नाक्यावर मारुती इको गाड्यांच्या माध्यमातून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. सदर बाबतीत स्थानिक घोडबंदर वासियांना रोजगार नाकारत, खानिवडे विरार चारोटी मनोर येथील, कल्पेश भोईर उर्फ कुमार भोईर Read More…

Latest News गुन्हे जगत ताज्या महाराष्ट्र

गल्लीत चोरी दिल्लीत बेडया! नवघर पोलिसांची दबंग स्टाईल कार्यवाही!

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: विष्णू गायकवाड भाईंदर : मुंबईसाठी सोनसाखळी चोरी काही नवीन बाब नाही पण काही वर्षांपासून मुंबई पोलिसांनी या भुरट्या चोरांना चांगलाच आळा घातला आहे तरीही अधून-मधून हे चोर आपलं डोक वर काढतच असतात तर पोलीस सुद्धा ते ठेचण्यासाठी आपला दंडुका घेऊन सज्जच असतात. भाईंदर पूर्व मधून चैनसाखळी चोरी करून दिल्ली गाठणाऱ्या Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या महाराष्ट्र

मिरा भाईंदरचे पत्रकार भाविक पाटीलला भाजप नागरसेविका अनिता पाटीलच्या भावाने केली मारहाण!

संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी मिरा भाईंदर :  महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध दैनिक वर्तमानपत्राचे मिरा भाईंदर प्रतिनिधी भाविक पाटील यांना भाजपच्या नगरसेविका अनिता पाटील यांच्या भावाकडून जीवघेणा हल्ला करून मारहाण व शिवीगाळ करण्यात आली आहे. या प्रकरणी काशिमिरा पोलिस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त विलास सानप Read More…

Latest News गुन्हे जगत देश-विदेश महाराष्ट्र

मिरा भाईंदरच्या युएलसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी दिलीप घेवारे सुरतहून ताब्यात; ठाणे गुन्हे शाखेचे यश

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर पुर्व येथील सर्वे क्र. ६६३ आणि ६६४ या भूखंडावरील गैरव्यवहाराबाबत पाच वर्षांपूर्वी ठाणे नगर पोलीस ठाण्यात २६ नोव्हेंबर २०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. युएलसीचे बिगरशेती बनावट कागदपत्र बनवून कसल्याही कोर्ट फी, स्टॅम्प ड्युटी, आवक जावक नोंदीशिवाय सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून बांधकामे करताना या Read More…

Latest News गुन्हे जगत

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

संपादक: मोइन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे येथे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना ठाण्याच्या खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखेने अटक केली आहे. याबाबत मिळालेले वृत्त असे आहे कि, ठाणे शहरात काही इसम अधिक किंमतीने रेमडेसिवीर हे इंजेक्शन काळ्या बाजाराने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकास मिळाली होती. सदर मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ठाण्यातील तीन Read More…