Latest News कोकण गुन्हे जगत महाराष्ट्र

गॅसवर चालवला जाणारा हातभट्टी दारु बनविण्याचा अड्डा भाईंदर पोलिसांनी केला उध्वस्त, आरोपी राजू कोळी आणि अविनाश पाटील फरार!

संपादक मोईन सय्यद/भाईंदर प्रतिनिधी भाईंदर: बुधवारी पहाटे चारच्या सुमारास भाईंदर पोलिसांनी धाडसी कारवाई करत भाईंदर पश्चिमेकडील मुर्धा गावाच्या आतील खाडीच्या दलदलीच्या भागात हातभट्टीची अवैध दारू बनवणारा अड्डा उध्वस्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पाटील यांच्या सूचनेनुसार एपीआय विश्वास बब्बर यांच्या नेतृत्वाखालील चमूने ही धाडसी कारवाई केली. या हातभट्टी दारूच्या अड्ड्याबद्दल पोलिसांना एक गुप्त सूचना मिळाली Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत महाराष्ट्र

वृद्धांना धक्का देऊन मोबाईल चोरी करणारे अटक..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत वयोवृद्ध लोकांना जाणूनबुजून धक्का देऊन वाद निर्माण करून त्यांच्या वरच्या खिशातील महागडे मोबाईल ची जबरी चोरी करणाऱ्या दोन जणांना कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत वृत्त असे आहे कि, फिर्यादी हे नेहमीप्रमाणे मंदिरात दर्शन घेण्यासाठी पायी चालत जात असताना स्विमिंग पूल, एम.जी.रोड, कांदिवली (प) येथे एका अज्ञात इसमाने त्यांना मागून Read More…

गुन्हे जगत महाराष्ट्र

सोनसाखळी चोर गजाआड; २,२१,७००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त..

संपादक: मोईन सय्यद/ प्रतिनिधी: अवधूत सावंत पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या एकास बोईसर पोलिसांनी अटक करून एकूण ३ चैन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आणून ३ मंगळसूत्र जप्त करून एकूण रुपये २,२१,७००/- चा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत वृत्त असे आहे कि, बोईसर चित्रालय येथील बी.ए.आर.सी कॉलोनी समोर बोईसर तारापूर रोडवर दोन अज्ञात इसमांनी Read More…

Latest News गुन्हे जगत

उल्हास नगर पोलीस स्टेशन च्या हद्दीत घर वाटणीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत घर वाटणीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून केल्याची खळबळजनक घटना उल्हासनगर (कॅम्प नंबर १) परिसरातील भीमनगर येथील हिम्मत चौकात घडली आहे. खून करणाऱ्याला उल्हासनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घर वाटणीच्या वादातूनच सख्ख्या भावाचा डोक्यात लोखंडी पाईप घालून भर रस्त्यात खून करणाऱ्या भावाला उल्हासनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संतोष पांडुरंग Read More…

Latest News गुन्हे जगत

माजी नगरसेवकाच्या हस्तकांकडून बेदम मारहाण करत रिक्षाचालकाचे अपहरण

अवधुत सावंत, डोंबिवली, प्रतिनधि : व्याजाच्या रक्कमेवरून रिक्षाचालकाला नगरसेवकाच्या हस्तकांकडून बेदम मारहाण करत फिल्मी स्टाइलने अपहरण केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेकडील पिसवली गावात घडली असून सुमित सिंग असे बेदम मारहाण करीत अपहरण केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर राजन दुबे, रोहित राठोड, सचिन माने, पांडे, धीरज पाटील, आणि अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील आणि ७ ते ८ Read More…