गुन्हे जगत

डोंबिवलीतील काटई नाक्यावर बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिले दीड टन गोमांस

अवधुत सावंत, डोंबिवली, प्रतिनिधी : रविवार २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० चा सुमारास बजरंग दल कार्यकर्ते श्री उत्तेकर हे काटई येथून डोंबिवलीच्या दिशेने येत होते त्या वेळेस एक बोलेरो पिकअप ट्रक त्यांना दिसला त्यातून लाल रंगाचे पाणी पडताना त्यांना दिसले म्हणून संशय आल्याने त्यांनी ती गाडी मानपाडा पेट्रोल पंप जवळ थांबवली आणि ड्रायव्हरला विचारलं की Read More…

गुन्हे जगत

धक्कादायक! हळदी समारंभांतील हत्येचा झाला उलगडा; ‘त्या’ महिलेवर अनैतिक संबधातून केला होता गोळीबार!

अवधुत सावंत, कल्याण, प्रतिनिधी : शेजारी हळदीचा समारंभ सुरू असल्याचा फायदा घेत, अनैतिक संबधातून त्या महिलेवर शेजारच्याच तरुणाने गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपीची आई त्या महिलेला बचावासाठी आली असता आरोपीने स्वतःच्या आईवरही गोळीबार केला. गोळीबारात त्या महिलेचा मृत्यू झाला. तर आरोपीची आई गंभीर जखमी झाली आहे. खळबळजनक बाब Read More…

गुन्हे जगत

तरुणींना चित्रपटात ब्रेक देण्याचा बहाणा करीत त्यांच्या अश्लील चित्रफीत बनविणाऱ्या पॉर्न प्रोडक्शन कंपनीचा पर्दाफाश!

मुंबई, अंधेरी, प्रतिनिधी : चित्रपट सृष्टीमध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या तरुणींना नवीन चित्रपटात ब्रेक देण्याच्या बहाण्याने त्यांच्या अश्लील चित्रफीत काढून प्रसारित करणाऱ्या एका पॉर्न फिल्म प्रोडक्शन कंपनीचा पर्दाफाश मुंबईतील मालाड पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने केला. या प्रकरणी पोलीस पथकाने पाच आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी मालाडाच्या मालवणी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 292, 293, 420, 34 सह कलम 67 Read More…

गुन्हे जगत

राजस्थानातून चोरट्या मार्गाने येणारा सुमारे सव्वा कोटीचा प्रतिबंधित गुटखा जप्त! नाशिक पोलिसांची कारवाई!

नाशिक, प्रतिनिधि : महाराष्ट्रात गुटख्याच्या खरेदी-विक्री वर बंदी घालण्यात आली असली तरी राज्यात अनेक ठिकाणी प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक व विक्री केली जात असल्याचे अनेक वेळा पहायला मिळत आहे. अनेकवेळा पोलीस अशा प्रकारे गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर आणि विक्री करणाऱ्यावर देखील कारवाई करतात तरी देखील पर राज्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा येणे थांबलेले नाही. अशातच नाशिक शहरात Read More…