गुन्हे जगत

तरुणींना चित्रपटात ब्रेक देण्याचा बहाणा करीत त्यांच्या अश्लील चित्रफीत बनविणाऱ्या पॉर्न प्रोडक्शन कंपनीचा पर्दाफाश!

मुंबई, अंधेरी, प्रतिनिधी : चित्रपट सृष्टीमध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या तरुणींना नवीन चित्रपटात ब्रेक देण्याच्या बहाण्याने त्यांच्या अश्लील चित्रफीत काढून प्रसारित करणाऱ्या एका पॉर्न फिल्म प्रोडक्शन कंपनीचा पर्दाफाश मुंबईतील मालाड पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने केला. या प्रकरणी पोलीस पथकाने पाच आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी मालाडाच्या मालवणी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 292, 293, 420, 34 सह कलम 67 Read More…