Latest News आपलं शहर

पर्यावरणाचा ऱ्हास केले प्रकरणी मीरा भाईंदर महापालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत, सुरेश वाकोडेसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : पाणथळ जमीनी आणि कांदळवनाचे संरक्षण करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि राज्य शासनाचे कायदे व नियमांचे उल्लंघन मीरा भाईंदर महापालिके कडून सातत्याने केले जात आहे. कांदळवन क्षेत्रामध्ये जमीन मालकांना टीडीआर मिळावा म्हणून कोट्यावधी रुपयांच्या नाल्यांचे कंत्राट बेकायदेशीरपणे दिल्याच्या तक्रारीवरून पालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबित व सुरेश वाकोडे यांच्यासह ठेकेदार आणि संबंधित Read More…