आपलं शहर

बीएसयुपी योजनेतील घोटाळेबाज अधिकारी आणि त्यांचे दलाल यांचेवर गुन्हे दाखल करणार ! – महापौर ज्योत्स्ना हसनाळे

  मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : मिरा-भाईंदर शहरातील अतिचर्चित महत्वाकांक्षि बीएसयुपी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल करून दोषीं आढळणारे मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील बडे अधिकारी आणि त्यांचे दलाल यांचेवर गुन्हे दाखल करणार असल्याचे आश्वासन मिरा-भाईंदर शहराच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी आज महानगरपालीकेच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले. येत्या ०५ फेब्रुवारी रोजी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते Read More…

आपलं शहर

भ्रष्ट नेते, अधिकारी वागतात तोऱ्यावर! शहरातील करदाते नागरिक मात्र वाऱ्यावर !

मीरा-भाईंदर, प्रतिनिधी : मीरा भाईंदर शहरात सध्या उद्याने, स्मशानभूमी, दफनभूमी आणि रुग्णालये या सार्वजनिक ठिकाणी अगोदरच चांगल्या स्थितीत असलेले प्रवेशद्वार तोडून पुन्हा नवीन प्रवेशद्वार बनविले जात आहेत आणि त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. परंतु मुख्य प्रश्न असा आहे कि शहरात आरोग्य सेवेची अत्यंत बिकट अवस्था असताना आणि नागरिकांच्या अत्यावश्यक अशा आरोग्य सेवेवर अधिक खर्च Read More…

आपलं शहर ताज्या

मिरा-भाईंदर महानगरपालिका नव्हे हि तर महा भ्रष्टाचारी महानगरपालिका!

भाईंदर, प्रतिनिधी : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचे रोज नवनवीन प्रकरणं बाहेर येत असून मिरा-भाईंदर महानगरपालिका आता महा भ्रष्टाचारी महानगरपालिका म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. या भ्रष्टाचारामध्ये महानगरपालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमीच आघाडीवर राहिलेला असून रस्त्याचे डांबरीकरण, गटारांचे-नाल्यांचे बांधकाम, फुटपाथ सुशोभीकरण, उद्यानाचे सुशोभीकरण काँक्रीटचे रस्ते, सौचालयांचे बांधकाम किंवा इतर कोणतेही बांधकाम असो बोट ठेवाल तिथे फक्त आणि Read More…