गुन्हे जगत

बनावट कॉलसेंटर द्वारे अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

  संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबई येथे बनावट कॉलसेंटरद्वारे अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीला मालाड आणि बांगूर नगर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत वृत्त असे आहे कि, मालाड व बांगूर नगर पोलीस ठाणे परिसरातील बनावट कॉल सेंटर मधून अमेरिकेतील नागरिकांना गंडा घातला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने Read More…