Latest News गुन्हे जगत

बेधुंद होऊन बारबालासोबत पोलीस कर्मचाऱ्याचा नृत्याविष्कार; व्हिडीओ व्हायरल!

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली) एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने सर्वचच शासकीय यंत्रणा सज्ज होऊन आपआपल्या परीने महाभयंकर कोरोनाला आळा घालण्यासाठी दिवसरात्र एक करीत आहेत. त्यातच उल्हासनगर पोलीस परिमंडळच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र कायदा व नियम धाब्यावर बसवुन ऑर्केष्ट्राच्या नावाखाली डान्सबारमध्ये छमछम सुरु असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे एक पोलीस कर्मचारीच छमछम बार मधील Read More…