गुन्हे जगत

पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असल्यास वरिष्ठ पोलीस अधिकारी जबाबदार! – गृहमंत्री अनिल देशमुख

प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यात ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल, तेथील संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत सांगितले. आमदार रवींद्र फाटक, महादेव जानकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात ज्या ठिकाणी अंमली पदार्थाची खरेदी-विक्री होत असेल, त्या ठिकाणी दोषींवर कडक Read More…