मराठवाडा

बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद परिसरात भीतीचे वातावरण!

लातूर, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील महादेव वाडी पाझर तलावाच्या पश्चिमेला एक हँड ग्रेनेड/हातगोळा सदृश वस्तू.आढळून आली आहे. याबाबत परिसरातील एका जागरूक नागरिकांने पोलिसांना याची माहिती देताच तात्काळ पोलिसांनी याची दखल घेत संपूर्ण परिसर ताब्यात घेऊन या वस्तू पासून कुणालाही धोका होणार नाही याची दक्षता घेतली असून ती वस्तू ताब्यात Read More…