अवधुत सावंत, डोंबिवली, प्रतिनधि : व्याजाच्या रक्कमेवरून रिक्षाचालकाला नगरसेवकाच्या हस्तकांकडून बेदम मारहाण करत फिल्मी स्टाइलने अपहरण केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेकडील पिसवली गावात घडली असून सुमित सिंग असे बेदम मारहाण करीत अपहरण केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर राजन दुबे, रोहित राठोड, सचिन माने, पांडे, धीरज पाटील, आणि अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील आणि ७ ते ८ Read More…