महाराष्ट्र

गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक! राज्यभरात करणार आंदोलने!

पुणे, प्रतिनिधी : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्यामुळे महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली असून या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हानिहाय आंदोलने करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. त्या स्वतः मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातील आंदोलनामध्ये सामील होणार असून राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आंदोलनाचा Read More…