Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

एक्स्प्रेसच्या इंजिनखाली येऊनही मोटरमनच्या प्रसंगावधानामूळे वाचला आजोबांचा जीव; कल्याणातील थरारक प्रकार..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या आजोबांचे प्राण थोडक्याय वाचले. कल्याण रेल्वे स्टेशनवर आज दुपारी साडे बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. मुंबईहुन वाराणसीला जाणारी महानगरी एक्स्प्रेस कल्याणच्या प्लॅटफॉर्म नंबर ४ वरून सुटली. आणि त्याचवेळी काही अंतरावर पुढे एक वयोवृद्ध आजोबा रेल्वेरूळावर आत्महत्या करण्याच्या इराद्याने उभे होते. गाडीनेही अवघ्या सेकंदात वेग Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

डोंबिवलीच्या विद्या पाटील यांच्या कुटुंबियांचे भाजपच्या चित्रा वाघ यांनी केले सांत्वन

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत दिनांक ३१ मे रोजी डोंबिवलीतील रहिवाशी विद्या पाटील यांचा कळवा रेल्वे स्थानकादरम्यान मोबाईल चोरट्याने धक्का दिल्याने रेल्वे खाली पडून दुर्देवी मृत्यू झाला. सोमवारी भारतीय जनता पार्टीचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ Read More…

Latest News आपलं शहर महाराष्ट्र

रेल्वे प्रवासाकरीता बनावट ओळखपत्र बनविणाऱ्या इसमास अटक

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत रेल्वे प्रशासनाची फसवणूक करण्याच्या इराद्याने फेसबुकद्वारे लोकांना संपर्क करून रेल्वे प्रवासाकरीता बृहन्मुंबई महानगर पालिकेचे बनावट ओळखपत्र बनविणाऱ्या इसमास गुन्हे शाखा, कल्याण युनिट, लोहमार्ग मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत वृत्त असे आहे कि, लोहमार्ग मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत फेसबुकद्वारे लोकांना संपर्क करून रेल्वे प्रवासाकरीता बनावट ओळखपत्र बनवून देण्याचे Read More…

मनोरंजन

.आणि आली झुक झुक गाडी!

….आणि आली झुक झुक गाडी! आजचा दिवस भारतातील प्रवासी व माल वाहतुकीच्या इतिहासाला वेगळेच वळण देणारा ठरला. याच दिवशी १८५३ साली भारतातील पहिली रेल्वे गाडी मुंबई ते ठाणे या मार्गावर धावली. बैल किंवा घोडे यांच्याशिवाय ही गाडी धावताना पाहून हा ‘चमत्कार’ पाहणाऱ्या हजारो बघ्यांना ही ‘जादु’च वाटली. ‘या साहेबाचं पोर मोठं अकली रे, बिनाबैलानं गाडी Read More…