आपलं शहर

कल्याण डोंबिवली मनपा ची कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी जंतुनाशक व धूर फवारणी

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली) संपूर्ण राज्यात आणि डोंबिवली कल्याणात महाभयंकर कोरोना साथीचा संसर्ग वाढत चालला असताना रुग्ण संख्येत दिवसाकाठी वाढ होत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिके तर्फे सुरक्षा उपाय योजना म्हणून जंतुनाशक आणि धुर फवारणी मोहिम कल्याण डोंबिवली शहरात राबविण्यात येत आहे. पालिकेचे आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या निर्देशानुसार, कल्याण डोंबिवली शहरात विशेष मोहिम ६ आणि Read More…