प्रतिनिधी: अवधुत सावंत (ठाणे) : गेल्या १७ वर्षांपासून एका गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा कक्षाच्या काशिमीरा पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. याबाबत मिळालेले वृत्त असे आहे की, मिरारोड पूर्व येथे एका अनोळखी इसमानी दोन वॉचमनना चाकू व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून शटरचे कुलूप तोडून दुकानातील लोखंडी तिजोरी तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम Read More…
Tag: Kashimira
लोखंडी रॉडने मारहाणीत जखमी झालेल्या पतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची पत्नीची मागणी!
मीरारोड, प्रतिनिधी : मीरारोड पूर्वेकडील मीरा गावठण भागात राहाणाऱ्या शंभू जाधव नावाच्या इसमाचा गेल्या २६ ऑक्टॉबर रोजी त्याच्या राहत्या घरी संशयास्पद रित्या मृत्यू झाला. याबाबत त्याची पत्नी सुरेखा शंभू जाधव हिने काशिमीरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन माझ्या पतीचा खून झाला असून खून त्याचाच सख्खा भाऊ दीपक जाधव त्याची पत्नी गुलाब दीपक जाधव आणि आणखीन Read More…