Latest News आपलं शहर महाराष्ट्र

खासदर डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कडे एमआयडीसी भागात लसीकरणाची शिवसेनेची मागणी

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एमआयडीसी (निवासी) भागात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक नागरिक बाधित होत आहेत तर कित्येक नागरिकांचे कोरोना मुळे निधन झाले आहे. या भागातील कोरोनाचा संसर्ग अटोक्यात यावा यासाठी महापालिकाद्वारे लसीकरण करण्याची मागणी एमआयडीसी शिवसेना शाखेच्या वतीने खासदर डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

ठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत रोज 100 नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस.. विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन.. ठाणे येथीललसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांची कोणतेही गैरसोय होवू नये यासाठी ठाण्यात विवियाना मॉलच्या पार्किंगमध्ये ‘ड्राइव्ह इन’ लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असून ऑनलाईन नोंदणी केलेल्या ६० वर्षांवरील नागरिकांना या Read More…

Latest News गुन्हे जगत महाराष्ट्र

टेम्पो चालकास जबरीने लुटणाऱ्यांना अटक

संपादक: मोइन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबई-नाशिक महामार्गावर टेम्पो चालकास जबरीने लुटणाऱ्या ३ जणांना कोनगाव पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल व रोख रक्कम हस्तगत केली आहे. याबाबत हाती आलेले वृत्त असे आहे कि, फिर्यादी हे त्यांच्या टेम्पोमधून आग्रा येथून बटाट्याचा माल भरून कल्याण येथे नाशिक मुंबई रोडने जात असताना सरवलीपाडा येथे त्यांच्या गाडीच्या Read More…

आपलं शहर

पालिकेच्या डोंबिवलीतील लसीकरणात भाजपा च्या समीर चिटणीस यांची नियोजनबध्द आखणी; लाभार्थींचा अभिप्राय नोंदवून कौतुक

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण-डोंबिवलीत गेल्या चार दिवसाने पुन्हा लसीकरण करण्यास सुरुवात झाली असून डोंबिवली पश्चिम येथील ‘सावित्रिदेवी बसप्पा हेबळी’ विद्यालयातील लसीकरण केंद्रावर ३२० जणांना लस देण्यात आल्याची माहिती भाजपचे मंडळ सरचिटणीस समीर चिटणीस यांनी दिली. अनेक लाभार्थ्यांनी सदर लसीकरण केंद्राच्या शिस्तबद्ध व नियोजनबध्द कामाचे अभिप्राय नोंदवहीत नोंदवून कौतुक केले आहे, तर Read More…

Latest News गुन्हे जगत

बनावट आरटीपीसीआर कोरोना स्वॅब स्टिक प्रकरणी सूत्रधारावर गुन्हा दाखल; रॅकेटचा होणार पर्दाफाश

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत गोरगरिबांना ठराविक रकमेत कोरोनाच्या आरटीपीसीआर स्वॅब तपासणीसाठी वापरणाऱ्या जाणाऱ्या स्टिकच्या पॅकिंगचे काम देणारा सुत्रधार हा उल्हासनगरातील रबर कारखानदार निघाला आहे. मनिष केसवानी, असे त्या सुत्रधाराचे नाव असून एफडीएचे (अन्न व औषध प्रशासन) अधिकारी विलास तासखेडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनिषवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा Read More…