आपलं शहर

लॉकडाऊनबाबत केडीएमसीच्या मार्गदर्शन सूचना जारी; काय चालू काय बंद बघा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत वाढत्या कोवीड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात काय सुरू राहणार याची माहिती दिली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये कोवीड रुग्णांच्या संख्येने कळस गाठला असून महापालिका प्रशासन सर्वस्वपणाला लावत त्याच्याशी Read More…

Latest News गुन्हे जगत

डोंबिवलीतील “सर्वोदय पार्क सोसायटी” तून बालमजूर कामगाराची सुटका; मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अवधूत सावंत, प्रतिनिधी (डोंबिवली) : डोंबिवलीतील नांदीवली पंचनांद येथील “सर्वोदय पार्क सोसायटी” गृहसंकुलातुन ३०० रुपये रोजंदारीवर मजुरीचे काम करणाऱ्या एका १६ वर्षे किशोरवयीन अवस्थेतील बालमजूर कामगाराची सुटका करण्यास राष्ट्रीय पदक विजेते पत्रकार तथा साप्ताहिक “युवा सह्याद्री” चे ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री. अवधुत सावंत व “सलाम बालक ठाणे सिटी चाईल्डलाईन” च्या समन्वयक सौ.श्रद्धा संतोष नारकर यांना Read More…

Latest News आपलं शहर

ऑन ड्युटी पोलिसाला भर रस्त्यात शिवीगाळ करणाऱ्या दोघा भावांना न्यायालयीन कोठडीची हवा

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली) मास्क विना फिरणाऱ्या बेपरवाह नागरिकांवर कारवाई करणाऱ्या ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या दोघा भावांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कोरोना सारख्या महाभयंकर महामारीचा फैलाव पुन्हा दुप्पटीने होत असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी पोलीस पुन्हा रस्त्यावर विना मास्क बेपरवाह फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. त्यातच ऑन ड्युटी वर असताना मास्क बाबत Read More…

Latest News कोकण

रिक्षा प्रवासी वाहतुकीला नियम तर परिवहन बसमध्ये का नाही?

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली) नियम व कायदे सर्वांना समसमान असावे याचा विसर बहुदा परिवहन व्यवस्थापन, वाहतूक पोलीस व पालिका प्रशासनाला पडला आहे असे दिसून येत आहे. एकीकडे कोरोना सारख्या महाभयंकर महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेताना बेफिरपणे मुखपट्टी न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. तर रिक्षात ही फक्त दोन प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी असताना दोन Read More…