Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या

गांजा विकणाऱ्या व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी उकळणाऱ्या पोलीस नाईकासह सात जणांना अटक!

संपादक: मोईन सय्यद/भाईंदर प्रतिनिधी भाईंदर : चकमकीत ठार मारण्याची धमकी देऊन भाईंदर येथील गांजा विकणाऱ्या व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. नवघर पोलिसांनी या प्रकरणी एका पोलिस नाईकसह, बोगस पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ता असे एकूण ७ जणांना अटक केली असून आणखीन दोन आरोपी फरार आहेत. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित Read More…

Latest News गुन्हे जगत

माजी नगरसेवकाच्या हस्तकांकडून बेदम मारहाण करत रिक्षाचालकाचे अपहरण

अवधुत सावंत, डोंबिवली, प्रतिनधि : व्याजाच्या रक्कमेवरून रिक्षाचालकाला नगरसेवकाच्या हस्तकांकडून बेदम मारहाण करत फिल्मी स्टाइलने अपहरण केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेकडील पिसवली गावात घडली असून सुमित सिंग असे बेदम मारहाण करीत अपहरण केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर राजन दुबे, रोहित राठोड, सचिन माने, पांडे, धीरज पाटील, आणि अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील आणि ७ ते ८ Read More…