मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदराचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीचे असलेले मिरारोड येथील वादग्रस्त ७११ क्लबच्या गुन्ह्याचा तपास तक्रारीं नंतर स्थानिक पोलिसां कडून काढून घेत तो मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दिल्या नंतर आता तपास वेगाने होऊ लागला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने सदर गुन्ह्यात आता भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या सह फसवणूक, बनावटगीरीची कलमे Read More…
Tag: LCB
लोखंडी रॉडने मारहाणीत जखमी झालेल्या पतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची पत्नीची मागणी!
मीरारोड, प्रतिनिधी : मीरारोड पूर्वेकडील मीरा गावठण भागात राहाणाऱ्या शंभू जाधव नावाच्या इसमाचा गेल्या २६ ऑक्टॉबर रोजी त्याच्या राहत्या घरी संशयास्पद रित्या मृत्यू झाला. याबाबत त्याची पत्नी सुरेखा शंभू जाधव हिने काशिमीरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन माझ्या पतीचा खून झाला असून खून त्याचाच सख्खा भाऊ दीपक जाधव त्याची पत्नी गुलाब दीपक जाधव आणि आणखीन Read More…