Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

शिस्तबद्ध रितीने आरोग्याचे नियम पाळून चित्रीकरण करावे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण कोविडविषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊन झाले पाहिजे, यात कोणताही निष्काळजीपणा झालेला परवडणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेषत: मुंबई आणि परिसरात निर्मात्यांनी चित्रीकरणाचे स्थळ व वेळ याबाबत पोलिसांशी योग्य तो समन्वय ठेवावा आणि आपल्या पथकातील कलाकार व लोकांची नियमित कोविड तपासणी करावी, लसीकरण Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

निर्बंध आणखी शिथिल व्हायला हवेत ! अर्थचक्र गतिमान करण्यावर पालिकेची भर..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत पालिकेची भूमिका : अर्थचक्र गतिमान करण्यावर भर मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र, रुग्णसंख्या थोडी वाढली तरी पुरेशा खाटा आणि अन्य सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे मुंबईतील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करावेत, अशी भूमिका पालिकेने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाबरोबरच्या बैठकीत मांडली. ‘डेल्टा प्लस’च्या भीतीमुळे राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या स्तरात Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

नियमांचे उल्लंघन करणारे कल्याण-डोंबिवलीतील हॉटेल, बार आणि दुकाने केडीएमसीकडून सील..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण-डोंबिवलीत सध्या कोवीड ३ अंतर्गत निर्बंध लागू असूनही गेल्या काही दिवसांपासून त्याचे उल्लंघन सुरूच होते. त्यामूळे केडीएमसी प्रशासनाने कोवीड नियम उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, बार आणि दुकानांवर कारवाई केली. कल्याण डोंबिवली महापालिका महापालिका क्षेत्रात लेव्हल ३ अंर्तगत सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असून अत्यावश्यक नसणारी दुकाने शनिवारी Read More…

Latest News आपलं शहर महाराष्ट्र

मंडणगडतालुक्यात कडक लॉकडाऊन प्रशासनाचे ऊत्तम नियोजन

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: गणेश नवगरे मंडणगड:गणेश नवगरे.कोरोनोच्या दुस-या लाटीमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी घेतलेल्या तालुका प्रशासनाचे आढावा बैठकीमध्ये सर्वच प्रशासनाचे विभागावांर नाराजी व्यक्त केली असताना त्यावेळी देखील पोलीस खात्याबाबत कोणतीही तक्रार किंवा चुक आढावा बैठकीत मिळालेली नव्हती त्यानुसार तालुक्यात खुप उत्तम प्रकारे पोलीस खात्याने आपली जबाबदारी पार पाडलेली असतानाच जिल्हाधिकारी यानी नुकतेच घोषित Read More…

Latest News आपलं शहर महाराष्ट्र

नगर जिल्ह्याला अनलॉकची कोणतीही सवलत मिळणार नाही!

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत जिल्ह्याच्या पॉझिटिव्ह दरासह ऑक्सीजन बेडवरील रुग्णांची संख्या चाळीस टक्‍क्‍यांहून अधिक असल्याने जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू एकीकडे राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आजपासून मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील रुग्ण समोर येण्याची गती आणि जिल्ह्यात चाळीस टक्‍क्‍यांहून अधिक रुग्ण ऑक्सीजन खाटांवर असल्यामुळे जिल्ह्याला आजपासूनच्या अनलॉक मधून कोणताही Read More…