Latest News आपलं शहर ताज्या मनोरंजन

रक्षाबंधन उत्सवानिमित्त फॉर फ्युचर इंडिया संस्थेने राबविली कांदळवन स्वच्छता मोहिम

संपादक: मोईन सय्यद/भाईंदर प्रतिनिधी भाईंदर: फॉर फ्युचर इंडिया ही संस्था प्रत्येक आठवड्याला समुद्र किनारा स्वच्छ करण्याची म्हणजेच आपल्या निसर्ग सौंदर्यात भर घालण्याची मोहीम अतिशय उत्साहाने राबवत आहे. प्रत्येक आठवड्याला शनिवारी व रविवारी कोणत्या न कोणत्या समुद्र किनाऱ्यावर साफ-सफाई करण्याचे उपक्रम राबवत आहे. यावेळी रक्षाबंधन उत्सवाच्या निमित्ताने भाईंदर पुर्व खाडी येथील कांदळवन स्वछता मोहिम व कांदळवनास Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश

तब्बल वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शूरवीर चिमाजी आप्पांचा अश्वारुढ पुतळा स्थानापन्न! लवकरच होणार प्रतिष्ठापना!

संपादक: मोईन सय्यद/भाईंदर, प्रतिनिधी भाईंदर: तब्बल वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर भाईंदर पश्चिमेकडील उत्तन चौक येथे जंजिरे धारावी किल्ले येथे चिमाची आप्पा यांचे स्मारक उभारले जाणार असून त्याकरिता त्यांचा अश्वारुढ पुतळा शहरात मागविण्यात आला असून 18 ऑगस्ट चिमाजी आप्पा यांच्या जन्म शताब्दी दिनाचा मुहूर्त साधून हा पुतळा धारावी किल्ल्याच्या स्मारकावर Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश

कोकणातील चिपळूणच्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जन संग्राम संस्थेचे भरीव कार्य

संपादक: मोईन सय्यद/मीरा भाईंदर प्रतिनिधी जुलैमध्ये आलेल्या महापुरात कोकणातील अनेक जिल्ह्यातील शेकडो गावं पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे हजारों कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहेत. अशाच प्रकारे कोकणातील चिपळूण मधील हजारो कुटुंब बाधित होऊन उध्वस्त झाले आहेत. चिपळूणमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा म्हणून जन संग्रामचे अध्यक्ष सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली तांदूळ, दाळ, बटाटे, साखर, चहा पावडर, तेल, फिनाईल, Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मीरा भाईंदर शहरातील रंगमंच कलकारांचे वाद्ययंत्रासह आंदोलन

संपादक: मोईन सय्यद/मीरा भाईंदर, प्रतिनिधी भाईंदर: कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात टाळेबंदी म्हणजेच लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे, व्यवसाय ठप्प झाले असल्यामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार नष्ट झाला आहे. लॉकडाउनच्या नियमामुळे नाट्यगृह, सिनेमागृह आणि रंगमंच अद्यापही सुरू करण्यात आलेले नाहीत त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या कलाकारांचा रोगजार नष्ट झाला असून आता त्यांच्या जीवनमरणाचा Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मिरा भाईंदर महानगरपालिकेत कोरोना चाचणीच्या किट खरेदीमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार? आयुक्त दिलीप ढोलेंची भूमिका संशयास्पद?

संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी भाईंदर: एकीकडे मिरा भाईंदर महानगरपालिका कोट्यवधीच्या कर्जात बुडालेली असताना आणि महानगरपालिका नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरली असताना महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात मात्र कोरोना महामारीच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला जात असल्याचे आता उघड झाले आहे. यापूर्वी भाड्याने घेतलेल्या रुगणवाहिका, वाहने, कोरोना सेंटर मधील साहित्य यांच्या खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला Read More…