आपलं शहर महाराष्ट्र

लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, मुलींवर आली वेश्या व्यवसायाची नामुष्की, वसईतील दुर्दैवी घटना!

वसई-विरार, प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून जीवनाचा चरितार्थ कसा चालवायचा असा प्रश अनेकांना पडला असताना काही असामाजिक तत्व मात्र असहाय्य महिलांच्या मजबुरीचा फायदा उचलून आपल उखळ पांढर करून घेत असल्याचे पोलीस तपासात उघड झाल आहे. वसईमध्ये वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेला अनैतिक मानवी वाहतूक शाखेने सापळा रचून एका महिला आरोपीला अटक करून पीडित Read More…

गुन्हे जगत

दुचाक्या चोरून विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात काशीमिरा क्राईम युनिटला यश

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत भाईंदर व मीरा रोड परिसरात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसवण्यासाठी दुचाकी चोरांचा शोध घेत असताना तांत्रिक तपासातून असे गुन्हे करणारा इसम हा योगेश मांगल्या असल्याची माहिती काशीमीरा क्राईम युनिटच्या पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने सदर आरोपीला भाईंदर पश्चिम येथून ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दरम्यान Read More…

Latest News आपलं शहर

“ग्रीन कॉरीडॉर मोहीम” राबवून रुग्णाचे प्राण वाचविणास मदत करणाऱ्या काशिमिरा वाहतूक शाखेच्या पोलिसांचा GSWA ने केला सत्कार!

“ग्रीन कॉरीडॉर मोहीम” राबवून रुग्णाचे प्राण वाचविणास मदत करणाऱ्या काशिमिरा वाहतूक शाखेच्या पोलिसांचा केला सत्कार! मिरारोड, प्रतिनिधी : ग्रीन कॉरिडॉर मोहीम यशस्वीपणे राबवून फुप्फुसाच्या गंभीर आजाराच्या रुग्णाला रुग्णवाहिकेने अवघ्या 35 मिनिटांत मुंबईच्या पावनहंस विमानतळावर पोहचविण्यासाठी मदत करणाऱ्या काशिमिरा वाहतूक शाखेच्या पोलिसांचा मिरारोडच्या गोकुळ शांती वेल्फेअर असोसिएशन या संस्थेने सन्मान करून त्यांचे आभार मानले आहे. याबाबत Read More…

गुन्हे जगत

वाळीव पोलीस ठाण्यासमोर उभ्या असलेल्या वाहनांना भीषण आग 30 पेक्षा जास्त वाहने जाळून राख!

अवधूत सावंत, प्रतिनिधी : वसई-विरार शहरात एकापाठोपाठ एक अशा आगीच्या घटना समोर येत आहेत. दुपारी वसई पूर्व भागात वाळीव पोलीस ठाण्याच्या समोर उभा करण्यात आलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात वाहने जळून खाक झाली आहेत. वसई पूर्व भागात वाळीव पोलीस ठाणे परिसर आहे. या पोलीस ठाण्याच्या समोरच जप्त केलेली व Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत

चोर समजून जमावाने केली दोन युवकांना बेदम मारहाण एकाचा मृत्यू तर एक गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: भाईंदर पूर्वेकडील नवघर गाव येथे इंदिरा नगर मध्ये काल रात्री दोन युवकांना जमावाने बेदम मारहाण केली या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री पहाटे 5 च्या सुमारास दोन युवक संशयास्पद अवस्थेत इंदिरानगर परिसरात फिरत असल्याचे दिसून आल्याने या युवकांना पाहून Read More…