आपलं शहर

मीरा भाईंदर शहरात येत्या दोन दिवसांत 100% लॉकडाऊन करण्याचा निर्णय

मीरा भाईंदर, प्रतिनिधी :  मिरा भाईंदर शहरातील नागरिकांकडून कोरोना संदर्भातील नियमांचे उल्लघंन होत असल्याने या शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी येत्या दोन दिवसांत 100% लॉकडाऊन करण्याचा निर्णय मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनासह सर्वच राजकीय पक्षांनी अखेर घेतला आहे. मिरा भाईंदर शहरातील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता महापौर यांची सर्वपक्षीय गटनेते, उपमहापौर, स्थायी समिती सभापती Read More…

Latest News आपलं शहर

मनसेच्या महिलाध्यक्षा अनु पाटीलसह अनेक कार्यकत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, ठाणे-पालघर प्रभारी तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत मनसेच्या महिलाध्यक्षां अनु पाटीलसह विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मीरा-भाईंदर शहारामध्ये माजी जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर यांना पदावरून काढून टाकल्यानंतर त्यांच्या ठिकाणी अंकुश मालुसरे यांची जिल्हाध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली आहे. त्यानंतर ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे Read More…

Latest News आपलं शहर

झाडांच्या संरक्षणाच्या बाबतीत मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासन उदासीन; जुन्या झाडांभोवती डेब्रिज टाकून मारले जात आहे.

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासन पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धनाच्या बाबतीत नेहमीच उदासीन राहिलेले आहे. शहरातील अनेक ठिकाणी मातीचा भराव आणि डेब्रिज टाकून अनेक मोठ्या झाडांना मारून टाकले जात असून महानगर पालिकेच्या उद्यान विभागाकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. अशाच प्रकारे भाईंदर पश्चिमेकडील चंदूलाल वाडी, क्रॉस गार्डन समोर असलेल्या हजारो लोकांना ऑक्सिजनचे जीवनदान Read More…

आपलं शहर

मिरा भाईंदर महानगरपालिकेवर कॉंग्रेसची सत्ता आणण्याचा निर्धार – सत्यजित तांबे

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे बुधवार 17 फेब्रुवारी रोजी मिरा भाईंदर शहराच्या दौऱ्यावर होते, दौऱ्याच्या सुरवातीलाच शहरात त्यांचे आगमन झाल्यावर सर्वप्रथम त्यांनी काशिमिरा येथील शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करून सुरवात केली, त्यानंतर मिरारोड येथील काँग्रेस कार्यालयात शहरातील नामांकित साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक, कला Read More…

आपलं शहर

बीएसयुपी योजनेतील घोटाळेबाज अधिकारी आणि त्यांचे दलाल यांचेवर गुन्हे दाखल करणार ! – महापौर ज्योत्स्ना हसनाळे

  मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : मिरा-भाईंदर शहरातील अतिचर्चित महत्वाकांक्षि बीएसयुपी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल करून दोषीं आढळणारे मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील बडे अधिकारी आणि त्यांचे दलाल यांचेवर गुन्हे दाखल करणार असल्याचे आश्वासन मिरा-भाईंदर शहराच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी आज महानगरपालीकेच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले. येत्या ०५ फेब्रुवारी रोजी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते Read More…