Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

मिरारोडच्या सृष्टी-2 प्रकल्पाला हरित लवादाचा दणका! त्रिसदस्यीय उच्च समितीची स्थापना!

सीआरझेड मध्ये पर्यावरण विभागाची परवानगी न घेता बेकायदेशीर केलेले बांधकाम पाडण्यासाठी केलेल्या याचिकेची हरित लवादाकडून दखल! प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय उच्च समितीची स्थापना करण्याचे आदेश! मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मिरारोड पूर्व येथील विकासक मे. एव्हरस्माईल प्रा.ली. यांचे सृष्टी सेक्टर-२ (अ) मध्ये गृहनिर्माण प्रकल्प बांधणी प्रकल्प हा सीआरझेड बाधित जागेवर शासनाच्या पर्यावरण विभागाची परवानगी न घेता Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

मुंबईतील तरुणावर घाटकोपर येथे चेहरा सुधारण्यासाठी ११ तासांची सलग शस्रक्रिया

मुंबई: गेली २ वर्षे आपण कोविड -१९ महामारीशी दोन हात करीत असल्यामुळे अनेक शल्यचिकित्सा पुढे ढकलल्या होत्या यामध्ये प्लास्टिक व कॉस्मेटिक शस्रक्रियांचा समावेश होता, आता कोविड -१९ चा धोका कमी झाला असून मुंबईत अनेक शस्रक्रिया होत असून यामध्ये विविध शहरातून व इतर देशातून येणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमध्ये अशीच एक चेहरा Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या महाराष्ट्र

वोक्हार्ट रूग्णालयानं पक्षाघात आजाराच्या जागरूकतेसाठी बनवला सर्व्हायव्हर ग्रुप

संपादक: मोईन सय्यद/मिरारोड प्रतिनिधी दोन वर्षाच्या कार्यकाळात २३० पक्षाघात रूग्णांवर यशस्वी उपचार पक्षाघातून बरे झालेले रूग्ण सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून करणार जनजागृती… मिरारोड : पक्षाघात या आजाराविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयाने सर्व्हायव्हर ग्रुप बनवला असून यावेळी खास परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाघातातून वाचलेल्या ३० हून अधिक रूग्णांनी यात सहभाग घेतला Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

आता गुगल मॅपवर समजणार प्रवासाआधीच टोलची रक्कम

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी: मिलन शाह मुंबई: गुगल मॅपमुळे अनेकदा प्रवास सोपा आणि आरामदायी वाटतो. रस्ता शोधणे, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या मार्गावर ट्रफिक आहे, याची माहिती गुगल मॅपमुळे मिळते. त्यामुळे ड्रायव्हिंग करताना लोक गुगल मॅपला प्राधान्य देतात. युजर्सच्या सोयीसाठी येत्या काही महिन्यांत गुगल मॅप्सचे नवे अपडेट येणार आहे. नव्या फिचरमुळे गुगल मॅप मार्गात येणाऱ्या टोल्सची Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

डॉक्टर्स डे निमित्त मिरारोड वोक्हार्ट हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणा-या कार्यक्रमांचे आयोजन

संपादक: मोईन सैय्यद / मिरारोड प्रतिनिधी मुंबई: गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या महामारीच्या संकटाला तोंड देण्यासाठी डॉक्टरांनी आपले आयुष्य धोक्यात घालून अनेकांना जीवदान दिले आहे. कोविड काळात डॉक्टरांच्या या योगदानाचा सन्मान करण्यासाठी वॉक्हार्ट हॉस्पिटल, मीरा रोड येथे राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला. सुमारे १०० डॉक्टर्स या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कायर्क्रमातंर्गत समाजाप्रती नि: स्वार्थ Read More…