आपलं शहर कोकण ताज्या

मिरा भाईंदर शहराकरीता लवकरच सुरू होणार कायमस्वरूपी आरटीओचे उपकेंद्र आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरातील नागरिकांना परिवहन कार्यालयाशी संबंधित कामकाजासाठी ठाण्याला जावे लागत होते त्यामध्ये त्यांचा प्रवासाचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत होता. घोडबंदर रोड येथे आठवड्यातुन दोन दिवस कॅम्प लावला जात आहे परंतु पुरेसे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग नसल्यामुळे नागरिकांची कामे रखडली जात होती म्हणून मिरा भाईंदर शहरातील नागरिकां करिता कायमस्वरूपी प्रादेशिक Read More…