गुन्हे जगत

देशभरातून मोबाइल चोरणारी टोळीअटकेत, टोळीकडे आय क्लाउडचा डेटा आणि अकाउंट डिलीट करण्याचे कौशल्य

प्रतिनिधी: अवधुत सावंत चोरीला गेलेले व २ महिन्यांपेक्षा जास्त काळ हरवलेला मोबाइल शोधताना तांत्रिक विश्लेषणातून गुन्हे शाखेच्या कक्षास मोलाची माहिती अशी प्राप्त झाली कि आय-क्लाउड अकाउंट डिलीट करणे सहजा सहजी शक्य नसल्यामुळे आय फोन चोरी करून, इ क्लाउड वरील अकॉउंट व इतर माहिती सॉफ्टवेअर द्वारे डिलीट करून ते फोन ग्राहकांना पुन्हा विकणारी टोळी सक्रिय झाली Read More…