गुन्हे जगत

महिलांच्या डब्यात शिरून मोबाईल हिसकावून पसार! आंबिवली रेल्वे स्थानकातील घटना

महिलांच्या डब्यात शिरून मोबाईल हिसकावून पसार.. आंबिवली रेल्वे स्थानकातील घटना प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली) महिलांच्या सुरक्षितेकरता रेल्वे प्रशासनाने योग्य पावले उचलणे आवश्यक आहे. महिलांच्या डब्यात पोलीस कर्त्यव्यावर असल्यास चोरीचे प्रकार होत नाहीत. परंतु महिलांच्या डब्यात पोलीस नसल्याने याचा फायदा चोरटे घेत आहेत. लोकल फलाटावर आल्यावर महिलांच्या डब्यात शिरून महिलेच्या हातातील मोबाईल फोन हिसकावून चालू गाडीतून Read More…