Latest News गुन्हे जगत

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन भेटले होते? सी.सी.टी.व्हीत कैद

अवधूत सावंत, प्रतिनिधी : जगविख्यात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर स्फोटकांनी भरलेलं स्कॉर्पिओ वाहन सापडलेल्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या ताब्यात अजून दोन लक्झरी वाहनं जप्त केली आहेत. यामधील एक कार रत्नागिरीमधील शिवसेना नेता विजयकुमार भोसले यांच्या नावावर रजिस्टर आहे. तर दुसरं वाहन मर्सिडीज Read More…

Latest News गुन्हे जगत

API सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोन वेळा बदली?

प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यात चर्चेत असणारा विषय मनसुख हिरेन प्रकरण यामध्ये API सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी भाजप पक्षाकडून होत होती. याच दरम्यान सभागृहात गृहमंत्र्यांनी त्यांच्या बदलीची घोषणा केली होती. मात्र आज सचिन वाझे यांची बदली केली गेली आहे. वाझे यांची बदली क्राईम वरून मुंबई पोलीस आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्र विभागात करण्यात आली होती. मात्र, Read More…