Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या महाराष्ट्र

दीपक खांबीत गोळीबार प्रकरणामुळे अधिकाऱ्यांचेच पितळ उघडे पडण्याचीच अधिक शक्यता!

संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांचेवर झालेल्या गोळीबारामुळे अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असला तरी या प्रकरणामुळे अधिकाऱ्यांचेच पितळ उघडे पडण्याची शक्यता जास्त असल्याचे बोलले जात आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांच्या गाडीवर घरी जाताना बोरिवली नॅशनल पार्क, कृष्णा बिल्डिंगच्या समोर Read More…

Latest News गुन्हे जगत

अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी ९९ जणांना अटक..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी रात्री ‘ऑल आऊट’ मोहीम राबवून शहरातील २५२ ठिकाणी कारवाई केली. यात अंमली पदार्थ बाळगणाऱ्या ९९ जणांना अटक करण्यात आली. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या ३५ जणांवर कारवाई करून शस्त्रे जप्त केली. शहरातील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी, पायी गस्त, हॉटेलांची झडती, वस्त्यांमध्ये तपासणी करून पोलिसांनी अभिलेखावरील गुन्हेगारांवर जरब Read More…

मराठवाडा महाराष्ट्र

लातूरचे सुपुत्र मुंबई क्राईम ब्रँचचे आयपीएस अधिकारी निसार तांबोळी यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर!

मुंबई प्रतिनिधी : मुंबई पोलीस दलात सध्या कार्यरत असलेले लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळचे सुपुत्र निसार तांबोळी यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारत सरकारच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला असून त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. निसार तांबोळी हे 1996 पासून पोलीस सेवेत कार्यरत असून 2006 साली ते आयपीएस झालेले जिल्ह्यातील एकमेव अधिकारी आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक Read More…